Shubhu1's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 9

A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

 

काकणबर्डी...

 

खंडेरायाच वास्तव्य असलेलं हे ठिकाण एका उंच टेकडीवर आहे...

 

Location :-

काकणबर्डी  

 

 

बर्डी म्हणजे डोंगरावरची उंच जागा आणि येथे येऊन देवानं काकण सोडले म्हणून... काकणबर्डी....अस या ठिकाणाला म्हणतात...

 

 

#गूगल मॅप वर काकणबर्डी असे दिसते...#गूगल मॅप वर काकणबर्डी असे दिसते...

 

 

 

 

  • या ठिकाणाला काकणबर्डी...️ हे नाव कसे पडले...,🤔 :-

 

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांनी बानुबई सोबत लग्न करून इथे येऊन आपले काकण सोडले होते असे सांगतात....म्हणून या ठिकाणाला काकणबर्डी असे नाव पडले.

 

# मंदिराचे प्रवेशद्वार...# मंदिराचे प्रवेशद्वार...

 

 

 

तेव्हापासून इकडे अशी प्रथा आहे.....की नवविवाहित वधु-वर इथे येऊन देवासमोर आपले काकण सोडतात...देवाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात...🙏🏻

 

# नवविवाहित जोडप्यानी येथे सोडलेले काकण....चुडा व हार....# नवविवाहित जोडप्यानी येथे सोडलेले काकण....चुडा व हार....

 

 

 

आधी कच्च्या आणि उंच चढाव असलेल्या रस्त्याने इथे जावे लागायचे आता मात्र इथे छान पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत...,

 

# वर जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या पायऱ्या.....# वर जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या पायऱ्या.....

 

 

जेणकरून लोकं सहजपणे वर जाऊन देवाचं दर्शन घेऊ शकतील... मंदिराच वातावरण विशेष करून पावसाळ्यात अतिशय सुंदर वाटत... आजूबाजुची सुंदर हिरवळ उंचावरून बघायला खूप छान वाटते...

 

 

 

#काकण बर्डी मंदिर...#काकण बर्डी मंदिर...

 

 

  • या ठिकाणी जाण्याचा मार्ग :-

काकणबर्डी हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात येते.

 

नविन माणसालाही या ठिकाणी पोहोचणं सोप आहे..., गिरड- पाचोरा 🛣️ रोडवरच हे ठिकाण आहे....जवळच येथे धरण आहे....आजूबाजूला शेतजमीन आहे म्हणून परिसर छान वाटतो.

 

 

तुमच्या या प्रवासात बाइक 🏍️ असेल तर प्रवासाचा छान आनंद तुम्हाला घेता येईल...त्याशिवाय खाजगी 🚗वाहन असेल तर तेही खूप सोयीचे होईल.

 

#मंदिराचे वरतून टिपलेले छायाचित्र....#मंदिराचे वरतून टिपलेले छायाचित्र....

 

.... यळकोट यळकोट जय मल्हार...

 

I hope ही post वाचून तुम्हा सर्वांना आवडली असेल....लवकरच अशीच नवीन post घेऊन येईल.... तोपर्यंत धन्यवाद....🙏🏻🥰🤗

 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

14 comments
Level 9

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

Thanks @Shubhu1 

For sharing such a virgin beauty of holistic and historical importance. 

Really i was not knowing about it.

Even after spending 15 years in maharashtra. 

Keep shairing such unique and hidden gems

 

Regards 

Anil


Anil Singh

Thanks and Regards


Level 8

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

खुप छान, @Shubhu1  सुंदर वर्णन वाचून खूप छान वाटल.

यळकोट यळकोट जय मल्हार 🚩🚩🚩

Praniket More || " Having a hobby is sweet for your psychological state – Chanakya " ||

My Insta||My Post Gallery|| Hex sticker design competition winner

Level 8

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

अतिशय सुंदर माहिती @Shubhu1 

उत्तम प्रकारे मांडली आहेस. 

छायाचित्रे पण छान आहेत.

Shubham Waman || "Every click tells a Story" ||


 My Profile Follow me on Maps Instagram 
Level 9

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

खूप छान माहिती, आपल्या कडच्या लग्नातला हा शेवटचा विधी असतो, कंकण किंवा काकण सोडणे हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे लग्नविधीची सांगता होते असे म्हणतात. त्यात खंडोबा रायाच्या लग्नाचे काकण इथे झाल्यामुळे खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 

बरीचशी माहिती प्रथमच वाचतोय त्यामुळे ज्ञानात भर पडतेय, अशीच छान छान माहिती देत रहा, @Shubhu1. धन्यवाद.

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | A Photo Challenge of the Roses: Nature's Masterpieces | Unusual, strange siting challenge: I noticed a plane parked next to the highway! ‌ |
Level 9

Betreff: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

@Shubhu1 

Sehr gut erklärte Tempelanlage und die Bilder zeigen es sehr schön 

Level 8

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

@Shubhu1 no sabía la verdad de eso, gracias por compartir.

Level 9

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

@Maximilianozalazar thank you max for like my post ....🤗👍🏻

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 8

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

Que interessante sua postagem @Shubhu1 . Aqui em Pindamonhangaba tem um templo que me lembrou muito o demplo que você descreveu. Fica na Fazenda Nova Gokula, é o templo de Hare Christna.Um local muito agradável em contato com a natureza que traz muita paz espiritual.

 

Imagem de um pequeno templo ao fundo.Imagem de um pequeno templo ao fundo.Subida para o pequeno templo.Subida para o pequeno templo.

 

Minhas saudações de felicidade e paz!

Level 9

Re: A place where Jejuri's Khandoba lived....⛰️....Place where God resides....⛳

@rosanabtl 

Es ist eine Übereinstimmung bei den Ansichten und sieht auch sehr schön aus