Can't Believe! Reached 𝟏 𝐌𝐈𝐋𝐋𝐈𝐎𝐍 Points 🏆 𝟐𝟎𝟎𝐊 Contributions

A simple aim to share knowledge and make travel easy for others… prompted me to start contributing to 𝐆𝐨𝐨𝐠𝐥𝐞 𝐌𝐚𝐩𝐬 in mid-2016.

I fell in love with this handy platform - a trusted pathfinder for the passionate traveller.

When you are fervently focused to achieve something… you are sure to do it in style.

My strategy of Cᴏɴsɪsᴛᴇɴᴄʏ, Cᴏɴᴛɪɴᴜɪᴛʏ & Cʀᴇᴅɪʙɪʟɪᴛʏ paid off and the records just trickled in.

All those who applauded me along the way deserve due 𝐂𝐑𝐄𝐃𝐈𝐓:

  • 𝐂aring loving support by my family despite being away for long
  • 𝐑elentless encouragement at every step by Google Maps team
  • 𝐄nriching tips & advice from enthusiastic fellow Local Guides
  • 𝐃utiful staff of rail, road & air, who made my travel safe
  • 𝐈ncredible photo views & likes on reviews by fellow wanderers
  • 𝐓imely permission by small businesses and location personnel

Highly appreciative of everyone including friends on LG Connect for the ongoing patronage.

The journey has just begun with such a huge abundance of unexplored beauty yet to be documented.

Stay tuned & keep following the trail!

Happy Guiding,

Deepak


मराठी _भाषांतर 𝐌𝐀𝐑𝐀𝐓𝐇𝐈 𝐓𝐑𝐀𝐍𝐒𝐋𝐀𝐓𝐈𝐎𝐍

विश्वास बसत नाही ! १ दशलक्ष गुण व २ लाख योगदानांचा टप्पा ओलांडला

प्रिय लोकल गाईड,

केवळ सह प्रवासींचा मार्ग सुलभ करण्या हेतू, गुगल मॅप्स वर योगदान देण्यास मला प्रवृत्त केले. २०१६ मध्ये या अनन्य व्यासपीठाच्या प्रेमात पडलो आणि आता हे प्रेमप्रकरण असेच अविरत चालू राहणार आहे.

जेव्हा आपण काहीतरी प्राप्त करण्यासाठी जिद्दीने, उत्साहाने लक्ष्य केंद्रित करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला नक्कीच साध्य होते.

विक्रम प्रस्थापित करण्यावर लक्ष्य केंद्रित न करता नियमितपणे सातत्य आणि विश्वासहार्ताची रणनीती कामी आली.

थेंबे थेंबे तळे साचे आणि बघता बघता उत्स्फूर्त लाईक्स आणि पॉईंट्स चा वर्षाव होत एका महासागरात रूपांतर झाले.

या रोमहर्षक प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला प्रोत्साहन दिले त्या सर्व आप्तेष्टांचा मी मनापासून अत्यंत ऋणी आहे:

  • सतत दूर असून देखील माझ्या कुटुंबाचा खंबीर पाठिंबा हा सर्वात जास्त मोलाचा व महत्वाचा
  • गुगल मॅप्स च्या टीम ने पावलो पावली ई-मेल द्वारे दिलेली कौतुकाची थाप
  • उत्साही सह लोकल गाईड यांच्या अनमोल सूचना
  • रेल्वे, बस व विमान सेवेतील कर्तव्य दक्ष कर्मचारी - यांनी माझा प्रवास सुखकर केल्याबद्दल
  • सह प्रवासींचा माझ्या छायाचित्र व पुनरावलोकन वर भरगोस प्रतिसाद
  • छोटेखानी व्यवसाय व स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रेमळ वागणूक

सर्व मंडळींचे मनःपूर्वक आभार ज्यांनी वेळ काढून मला स्मित केले. :blush:

विशेष कौतुक व धन्यवाद ⇨ @RosyKohli @C_T @TusharSuradkar @Shrut19 @AjitThite @mohanghyar @Globe_trotter_Ish @MayuriKubal @AdamGT

प्रवासाची नुकतीच सुरुवात झाली आहे व अजून अनेक सुंदर गोष्टींची नोंद होणे बाकी आहे.

मार्गक्रमण असेच सुरु राहणार - आपली प्रेमळ सोबत (फॉलो) मला नक्कीच ऊर्जा देईल.

आपला वाटाड्या मित्र,

दीपक

34 Likes

नमस्कार @ModNomad

तुमच्या ह्या घवघवीत यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन :tada: :tada: :tada: एवढी मोठी वाटचाल हे सोपे काम नाही पण तुमच्या ह्या चिकाटी आणि सातत्त्याला मानाचा मुजरा :pray: तुमच्या ह्या प्रवासात आम्हाला सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. असेच खूप प्रगती करत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना :pray: :pray:

2 Likes

नमस्कार …

** @ModNomad **

अभिनंदन काका…

खुप छान, तुमच्या फोटोग्राफी ला सलाम…

टॅग केल्याबद्दल धन्यवाद…

1 Like

You started off with a simple aim but one that has BIG benefits to many and your implemented strategy led to a trickling in of recognition that ended in an avalanche. Well done @ModNomad on your amazing achievement!

2 Likes

दहा लाख पॉईंट्स मिळवल्याबद्दल अभिनंदन @ModNomad .

आता पुढचे ध्येय एक कोटी पॉईंट्स असायला हवे.

3 Likes

Congratulations @ModNomad

2 Likes

@ModNomad सर,

खूप आनंद आणि अभिमान पण वाटतो. अशीच अधिक अधिक प्रगती होत राहो हीच इच्छा!! :pray:t2: :pray:t2:

1 Like

@C_T सर, आपला आशीर्वाद व प्रोत्साहन पाठीशी असेल तर ते नक्की पार करू शकेन. :pray:

1 Like

@Saiyen Thank you so much :heart:

@C_T सर, आपला आशीर्वाद व प्रोत्साहन पाठीशी असेल तर ते नक्की पार करू शकेन. :pray:

1 Like

नमस्कार @MayuriKubal
कौतुक ऐकून बरे वाटले. तुझे पण खूप खूप अभिनंदन त्या उत्कृष्ट पोस्ट बद्दल.

1 Like

@ModNomad

Congrats for big achievement, very happy for you, God bless you with more success. Thanks for tagging me.

1 Like

Great result! Congratulations! Take care!

नमसकार श्रुती @Shrut19 , खूप खूप धन्यवाद. मराठी मान मध्ये सामील केल्याबद्दल आभारी आहे. :pray:

1 Like

@AjitThite दादा, कौतुक ऐकून खूप बरे वाटले. धन्यवाद :pray:

1 Like

नमस्कार मयुरी @MayuriKubal , एवढे तोंडभरून कौतुक केल्याबद्दल खूप आभारी आहे. तुझ्या पोस्ट्स ट्रेंडिंग झाल्याबद्दल अभिनंदन :+1:

1 Like

I am delighted @AdamGT to hear those kind words of appreciation. Thank you so much :heart:

1 Like

Thank you so much @Saiyen :heart:

Congrats @ModNomad , it is a great achievement.

Congratulations! Great work. I have only 170 000 points :wink: