नमस्कार
आपणां सर्व लोकल गाईड्स जागतिक नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
लोकल व्यवसायिकांना चालना देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतोच. #SuportSmallBusiness चा भाग म्हणून, मी महाराष्ट्रातील शेगांव, भारत येथील मीट अपचे आयोजन करत आहे.
या मीट अप चे मुख्य उद्देश म्हणजे छोट्या उद्योजकाला भेटणे, त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच #GoogleMyBusiness या उपक्रमात त्यांचा सहभाग जाणून घेणे, गुगल मॅप मध्ये त्यांच्या व्यवसायाबद्दल काहि तृटी आढळ्यास त्यात सुधारणा करणे.
तारीख आणि वेळ पुढिल प्रमाणे- रविवारी २ फेब्रुवारी २०२५.
**प्रत्यक्ष उपस्थितीची वेळ ** सकाळी १०.०० से १०.3०. वर्चुअल उपस्थित
१०.४५ ( कृपया नोंद घ्यावी -प्रत्यक्षात उपस्थित वर विडिओ कॉल मिट अप ची वेळ मागे पुढे होऊ शकते)
भेटण्याचे ठिकाण - GAGAN SHEGAON KACHORI
Near Railway station
Godai Complex Shegaon
हि मीट अप @NareshDarji यांच्या 10 Year’s of Local Guides
या सेलिब्रेशन उपक्रमात सामील आहे. #10YearsofLocalGuides#LocalGuides10 #LetsGuide #LocalGuides #LG10Meet-up
All the best for the meet - up @Shrut19 dear… I will try to join online . Can you kindly indicate the time in Western Indonesian time as well ? see youuu