mohanghyar's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 8

Marathi Meet Up -02

Marathi Meet Up -02

Akola

Akola, Maharashtra, India

October 11, 2020 @ 19:00 (IST)

 

M - Maharashtra M - Marathi M - Mine M - Mother toungue Marathi is the most widely spoken language in Maharashtra. However, in Maharashtra, Marathi is the number one language. Marathi is the official language on both Google Maps and LG Connect. We are inviting Marathi speakers through @C_T (Local Guide Level-10) to join the discussion on the following issues: 1. To increase the use of Marathi on Connect. 2. How to add or edit roads on Google Maps? Please RSVP and mark your calendar at 07 pm on October 11, 2020. We'll meet you online at Google Meet and share the meeting link the day before the meeting. Thank you.

 

RSVP here

 

Akola, Maharashtra, India
13 comments
Level 8

Re: Marathi Meet Up -02

अभिनंदन @mohanghyar तुमच्या पहिल्या मीट अप साठी खूप खूप शुभेच्छा... एकदम मस्त... नक्की अटेंड करणार. भेटूया नक्की.

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 10

Re: Marathi Meet Up -02

नमस्कार..

@mohanghyar 

मस्त लगेच मिळाल्या साठी अभिनंदन व तुझ्या पहिल्या मीटअपसाठी भरपूर शुभेच्छा ..

लवकरच भेटू मीटअपमध्ये..

Level 8

Re: Marathi Meet Up -02

@Rohan10 

धन्यवाद रोहन
मी कधी विचार पण नाही केला होता कि मला सुद्धा मीट साठी नेमल्या जाईल.
आता खूप तयारीपण करावी लागेल.

Level 8

Re: Marathi Meet Up -02

@Shrut19 

धन्यवाद ताई
नक्की भेटू

Level 8

Re: Marathi Meet Up -02

@mohanghyar मीट अप करिता कोणी कोणाला नेमत नाही. तू तुझी मीट अप आयोजित करू शकतो. हा मजूर करणे हे गूगल कडे असते. पुन्हा एकदा शुभेच्छा...

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 9

Re: Marathi Meet Up -02

अभिनंदन @mohanghyar !! 

 

खूप छान!! मला खात्री आहे मिट अप खूप यशस्वी होईल. त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!! ☺️👍

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | Great Place to pause for Some Moments to Live: Ka'Soul Cafe, Pune |
Level 8

Re: Marathi Meet Up -02

@ajitthite 

दादा धन्यवाद

Level 6

Re: Marathi Meet Up -02

@C_T  @mohanghyar @ajitthite @Shrut19 @Rohan10  @otherlocalguide

 नमस्कार मित्रांनो मी शिरीष खैरनार या विषयावर चर्चा सुरू आहे की आपण कसे काम करू शकतो. आज महाराषट्रातील अनेक गावं सुधारलं आहेत. काही आजुन ही काही गावं नकाशावर नाहीत तर आपल्या सगळ्यांचा विचार करून सर्वानa मदत करणे हे गरजेचं आहे असं मला वाटतं.

कालची पोस्ट मी मुद्दाम नमूद केली कीमला local guide विषयी काही मार्गदर्शन हवे आहे . मला फक्त एक आवड म्हणून मी हे काम करत आहे. तर एक मीट आयोजित करण्यात यावी ही विनंती. 

Level 9

Re: Marathi Meet Up -02

जरुर @Shreeish मित्रा!!

ह्या मीट अप ला नक्की ये, अशा विषयावर बोलण्यासाठी ही चर्चासत्रे असतात, त्याशिवाय महत्वाचं म्हणजे इथे कनेक्ट वर पण असेच मार्गदर्शन पर पोस्ट असतात. 

पण खास मराठी लोकांना सोप्पे जावे म्हणून हा मार्ग आम्ही घेतलेला आहे, आपल्या सारखे लोकल गाईड येऊन आपले प्रश्न, नवीन माहिती सर्वांसमोर मांडणे हा उद्देश ठेवलाय, तुझे इथे स्वागतच आहे.

परत आग्रहाने आमंत्रण देतो ह्या मीट अप येण्याचे, बाकी सविस्तर बोलूच किंवा @Shrut19 ताई, @C_T सर @Tushar_Suradkar @Rohan10 मार्गदर्शन करतीलच.

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | Great Place to pause for Some Moments to Live: Ka'Soul Cafe, Pune |